वाट

तू तुझ्या ओघालून गेलाजसा अश्रुंना पान्हा फुटला श्वासात जीव अडकलाजीवघेणा स्वर उमटलातुझ्या आठवणींचा रंगमाझा प्रत्येक क्षण हा भंग उरात उठती कला अनंतझेलु कसा हां जीवघेणा अक्रांत तुलाही कालू दे माझ्या भावना कुणीही न समजे माझ्या संवेदना आता फ़क्त मेघाळलेले शाम मेघ कलजात दामिनी चमकते आजतेव्हा मग शब्दांना फूटते वाट आज कुणीच नाही देत साथ अश्रुंना येते महासागरी लाट डोळे भरूनतुझ्या अठवणींची साथ
                 :- मनोरमा ओगले

Comments

Popular posts from this blog

जीवन