Posts

Showing posts from July, 2016

वाट

तू तुझ्या ओघालून गेलाजसा अश्रुंना पान्हा फुटला श्वासात जीव अडकलाजीवघेणा स्वर उमटलातुझ्या आठवणींचा रंगमाझा प्रत्येक क्षण हा भंग उरात उठती कला अनंतझेलु कसा हां जीवघेणा अक्रांत तुलाही कालू दे माझ्या भावना कुणीही न समजे माझ्या संवेदना आता फ़क्त मेघाळलेले शाम मेघ कलजात दामिनी चमकते आजतेव्हा मग शब्दांना फूटते वाट आज कुणीच नाही देत साथ अश्रुंना येते महासागरी लाट डोळे भरूनतुझ्या अठवणींची साथ                  :- मनोरमा ओगले

जीवन

                              जीवन तुझे हात माझे हात वाटेत कुणी येऊ नये त्यात  मी वाहिले तुला माझे सर्वस्व वाढले माझ्या प्रक्तनाचे वर्चस्व मी न राहिले माझी सख्या रे तुजविण माझे कोण आज रे तुजसाठी दोन्ही हातात नमस्कार पाकल्या गुंफुन घेई आयुष्य मरणाच्या श्रृंखला संवेदना ही माझी उध्वस्त करू नकोस तुझे नी माझे हात यांची गुंफण सोडु नकोस मम जीवनाचा सुगंध चाफा सांगून गेला तुझ्या जीवनाने माझ्या जीवनीला सुगंध आला.                   :- मनोरमा ओगले